समाजभानाचे नऊ सोपान! या नऊ गोष्टी आयुष्यात आधीच कळल्या असत्या तर किती बरे झाले असते. समाजात वावरताना आपल्याला अनेक प्रकारचे लोक कामधंद्याच्या निमित्ताने भेटत असतात. त्यांच्यामुळे आपले समाजीकरण-Socialisation होत असते. आपल्यावर त्याचे बरेवाईट परिणामही होत असतात. या प्रक्रियेमध्ये वावरताना आपण इतरांशी कसे वागावे, बोलावे, चालावे ह्याचे नेमके भान अनेकदा येत नाही. अनुभवातून शिकणे महाग पडते. […]
