चविष्ट आणि पाचक मुखवास हल्ली हॉटेलमध्ये जेवण संपल्यावर आपल्यासमोर वेगवेगळ्या रंगाची, वासाची आणि चवीची बडीशेप किंवा मुखवास आणून ठेवले जातात. आपण चमचाचमचा भरून ती बडीशेप खातो आणि उरलेली एका टिशू पेपरमध्ये बांधून पर्समधून घेऊन येतो, नंतर खायला… कॉम्प्लिमेंटरी असते ना ती! असो, विनोदाचा भाग सोडल्यास, हा मुखवास आता हॉटेलमधून आपल्या घरच्या डायनिंग टेबलवरही विराजमान झाला […]
