सरबत | कैरीचे जांभळे सरबत | Raw Mango Juice | Marathi Recipe | Homemade

कैरीचे जांभळे सरबत – आदिती पाध्ये

कैरीचे जांभळे सरबत बनवण्यासाठी लागणारे- साहित्य: २ मध्यम कैऱ्या (साधारण २ वाट्या कैरीचे तुकडे) १/२ वाटी काळ्या मनुका १ लहान आकाराचे बीट (बिटाचे तुकडे १/२ वाटी) गोडीसाठी १ १/२ वाटी काकवी २ वाट्या लिक्विड गूळ चिमूटभर मीठ १/२ लहान चमचा जायफळ पूड कृती: काळ्या मनुका दोन तास पाण्यात भिजवून ठेवा. कैरी व बिटाचे छोटे तुकडे […]

Idli | Kanchipooram Idli | Food Recipe | South Indian Dish

Barley Kanchipuram Idli

For batter : Barley daliya – 11/2 cup, Urad dal – 1/4 rth cup, Chana Dal – 2 tsp. Other ingredients : Curd – 1 cup, Sooji – 1/4 rth cup, Salt, Fruit salt. For tadka : Butter, mustard seeds, chana dal, ginger grated, crushed black pepper, cumin curry leaves, cashew nuts and green chillies. […]

शतावरी ड्रायफ्रूट कुकिज (आरोग्यदायी रेसिपी)

शतावरी ड्रायफ्रूट कुकिज बनवण्यासाठी लागणारे- साहित्य: ११/२ वाटी गव्हाचे पीठ १/२ वाटी एक्सचेंज पीठ १/२ वाटी खारकेची पूड १/२ वाटी गूळ किंवा पिठीसाखर १/२ वाटी लोणी १/२ वाटी दूध २ चमचे बदामाची पूड १/२ टीस्पून वेलची पूड १/४ टीस्पून जायफळ पूड १/२ टीस्पून बेकिंग पावडर १/४ वाटी शतावरी पावडर कृती: लोणी, दूध आणि गूळ मिक्सरमधून […]

मोदक | ganpati Modak

दुधरसातले मोदक | Milk Modak

दुधरसातले मोदक साहित्य: ४ वाट्या आटवलेले दूध १ वाटी तांदळाची पिठी १/२ वाटी गूळ १/२ वाटी बदाम व पिस्त्याचे काप सुका मेवा केशर कृती: तांदळाच्या पिठाची उकड करून घ्या. ती छान मळून त्यामध्ये बदाम-पिस्त्याचे काप व गुळाचे मिश्रण करा. त्यानंतर त्याचे मोदक बनवून उकडीच्या मोदकाप्रमाणे वाफवून घ्या. नंतर हे वाफवलेले मोदक गरम आटवलेल्या दुधात घालून […]

काॅर्न सँन्डविच रोल

काॅर्न सँन्डविच रोल बनविण्यासाठी- साहित्य: ८ ब्रेड स्लाईस १/२ कप मका १/४ कप क्रीम चीज १ किंवा २ हिरव्या मिरच्या कोथिंबीर बटर कृती: ब्रेडच्या कडा कापून लाटण्याने ब्रेड स्लाईस लाटून घ्या त्याच्या एका बाजूला थोडेसे बटर लावा. मक्याचे दाणे वाफवून घेऊन खडबडीत वाटून घ्या. बारीक चिरलेली हिरवी मिरची,कोथिंबीर, मका, क्रीम चीज सर्व एकजीव करा. ब्रेडच्या […]

गुळाची पोळी

गुळाची पोळी कशी बनवाल – साहित्यः ५०० ग्रॅम गूळ किसलेला १ वाटी तीळ कूट खसखस कूट ५-६ वेलदोडे व भाजून चुरलेले १ टेबलस्पून खोबरे २|| टेबलस्पून डाळीचे पीठ २ वाट्या कणीक १ वाटी मैदा कृती: कणीक, मैदा व डाळीचे पीठ एकत्र करून त्यात जरा जास्त मोहन घालून नेहमीप्रमाणे पोळयांसाठी पीठ भिजवून ठेवावे. चांगला पिवळा गूळ […]

पिनव्हील सँडविच

साहित्य स्लाईस ब्रेड २ टेबलस्पून चटणी (सँडविचला करतो ती) उकडलेला बटाटा १ टेबलस्पून बटर Tiffin Box recipe :Tangy Veggie wrap कृती ब्रेडचे तीन स्लाईसेस घेऊन त्याच्या कडा काढून टाकाव्यात. तीनही स्लाईस पाण्याचा वापर करून एकमेकांना जोडावेत. त्यावर चटणी,उकडलेला बटाटा(बारीक करून), बटर ब्रेडच्या तीनही स्लाईसवर लावावे. एका बाजूने स्लाईस हळूच दुमडून घ्यावेत. ते सर्व ओल्या नॅपकिन […]

थंडाई पारफेई | Thandai Parfait Online

थंडाई पारफे

साहित्य : २ कप घट्ट दही ४ टेबलस्पून साखर ४ टेबलस्पून काळे मनुके ३-४ सुके अंजीर (बारीक चिरून) ५-६ अक्रोड ( जाडसर कुटून) १०-१२ वेफल बिस्किटस २ टीस्पून बडीशेप २ टीस्पून खसखस १/२ टीस्पून मिरी ४-५ वेलच्या ८ ते १० बदाम कृती : बडीशेप, खसखस, मिरी, वेलचीचे दाणे व बदाम कोमट पाण्यात तासभर भिजवावे आणि […]

Chettinad Mushroom Biryani

Cheettinad Mushroom Biryani

Ingredients: Fresh button mushrooms 15-20 medium sized Basmati rice 1½ cups Onions 2 medium sized Ginger 1 one inch knob Garlic 5 cloves Green coriander leaves a ¼ cup Fresh mint leaves a ¼ cup Tomatoes 2 medium sized Skimmed milk yoghurt ½ cup Saffron a generous pinch Skimmed milk ¼ cup, Bay leaf 1 […]