मासे निवडताना… ‘‘रे दादा आवारी ये! ताजा ताजा म्हावरं घे!’’ मासळी बाजारात गेल्यावर हमखास कानावर पडणारी कोळणीची ही साद. पण कोळीण म्हणते तसे खरेच हे मासे ताजे असतात का? मासे ताजे असले तरी ते निवडायचे कसे असेही प्रश्न अनेकांच्या मनात उभे राहत असतात. त्यांच्या ह्याच प्रश्नांची उत्तरे आपण या लेखातून मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुंबईसारखे […]
