Natural Gas Relief | Everyday Healing Spice | Asafoetida for Digestion

बहुगुणी हिंग | रश्मी विरेन | Multipurpose Hing | Rashmi Viren

बहुगुणी हिंग कढईतले तेल गरम झाले की त्यात मोहरी, जिरे टाकले, ते तडतडले की हिंग. जिरे-मोहरी आणि हिंग घालून केलेली फोडणी ही भारतीय पदार्थांची खासियत म्हणावी लागेल. उत्तर भारतापासून दक्षिण भारतातल्या गृहिणी वर्षानुवर्षांच्या सरावाने अशीच फोडणी देतात. बहुसंख्य भारतीय पदार्थ फोडणीशिवाय अपूर्णच म्हणावे लागतील किंवा त्याशिवाय पदार्थाला चव येत नाही. याच फोडणीतील एक महत्त्वाचा घटक […]