Puranpoli | Marathi Recipe | Indian Festivals | Food Recipe

पुरणपोळी

पुरणपोळी  बनविण्यासाठी – साहित्यः १ किलो हरभऱ्याची डाळ अर्धा किलो उत्तम पिवळा गूळ अर्धा किलो साखर १०-१५ वेलदोडयाची पूड थोडेसे केशर आवडत असल्यास थोडी जायफळ पूड १ फुलपात्र (किंवा मोठी वाटी चालेल) रवा १ फुलपात्र कणीक २ फुलपात्रे मैदा १ वाटी तेल मीठ कृती: परातीत रवा घेऊन त्यात थोडं पाणी घालून भिजत ठेवावा. नंतर त्यात […]

गुळाची पोळी

गुळाची पोळी कशी बनवाल – साहित्यः ५०० ग्रॅम गूळ किसलेला १ वाटी तीळ कूट खसखस कूट ५-६ वेलदोडे व भाजून चुरलेले १ टेबलस्पून खोबरे २|| टेबलस्पून डाळीचे पीठ २ वाट्या कणीक १ वाटी मैदा कृती: कणीक, मैदा व डाळीचे पीठ एकत्र करून त्यात जरा जास्त मोहन घालून नेहमीप्रमाणे पोळयांसाठी पीठ भिजवून ठेवावे. चांगला पिवळा गूळ […]