गुणसंपन्न दही

दररोज आपल्या आहारातून एक वाटी ताजे दही घेतल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढते. दह्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते, तसेच डोके शांत राहण्यास मदत होते. ताकामुळे अन्नपचनास मदत होते. आरोग्याबरोबरच सौंदर्यासाठी दही उपयुक्त आहे. एक ग्लास ताक घेऊन त्यात मुलतानी माती मिसळा. या मिश्रणाने केस धुतल्यास केस निरोगी, दाट होतात. केसांत कोंडा झाला असल्यास एक कप दही घेऊन […]