तलबीना | Barley Flour | Talbina for weight Loss | Barley Powder Recipes

तलबीना – खुर्शिदबानू शामलिक

तलबीना बनविण्यासाठी लागणारे- साहित्य: १०० ग्रॅम बार्ली १ लिटर दूध ८ खजूर १ टेबलस्पून मध १ टीस्पून वेलदोडे पावडर ड्रायफ्रूट्स आवडीप्रमाणे (बदाम, अक्रोड, पिस्ता, काजू) कृती(तलबीना): बार्ली चार तास पाण्यात भिजत घाला. त्यानंतर मिक्सरमधून या बार्लीची भरड काढून घ्या म्हणजे ती लवकर शिजेल. दूध तापवत ठेवा. दुधाला उकळी आल्यावर त्यात बार्लीची भरड घाला आणि शिजायला […]