पोपटाचा डोळा

मन, मनाची शांती, जाणिवा, एकाग्रता या गोष्टींचे मूळ फार जुन्या परंपरांमध्ये हिंदू बौद्ध आणि अगदी प्राचीन चिनी परंपरांमध्येही आढळते. मनावर उठणारे तरंग हा विषय तेव्हापासून हाताळला गेला आहे. मन शांत असणे, जागरूक असणे, सावध असणे याचा अभ्यास प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. पण हा विषय जेव्हा प्रायोगिक मानसशास्त्राच्या चष्म्यातून बघितला जातो तेव्हा त्यात मनाची किंवा […]