Regional Indian Recipe | Quick Dinner Idea | Maharashtrian Prawn Thalipeeth

कोळंबी थालीपीठ | प्रशांत कुळकर्णी, मुंबई | Kolambi Thalipeeth | Prashant Kulkarni, Mumbai

कोळंबी थालीपीठ साहित्य:  १ उकडलेला बटाटा, ३ मोठे चमचे तांदळाचे पीठ, २० कोळंबी, ५ मशरूम्स, २ मोठे चमचे आले-लसूण पेस्ट, ३ मोठे चमचे ब्रेडक्रम्ब्स, १ मोठा चमचा धणे, १/२  मोठा चमचा जिरे, १ मोठा कांदा, १ मोठा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, १ मोठा चमचा लाल तिखट, १/२  मोठा चमचा हळद, तळणासाठी तेल. कृती: कोळंबी […]

Nutritious Sweet Treat | Wholesome Sweet Recipe | Natural Sweet Dish

सीड्स अँड नट्स देसी मिठाई | विद्या ताम्हणकर, पुणे | Seeds and Nuts Desi Mithai | Vidya Tamhankar, Pune

सीड्स अँड नट्स देसी मिठाई साहित्य: १५ ते २० फणसाच्या आठळ्या, ३ मोठे चमचे कलिंगड बिया, १ मोठा चमचा सूर्यफूल बिया, ३ मोठे चमचे भोपळ्याच्या बिया, १ मोठा चमचा प्रत्येकी काळे व पांढरे तीळ, ३/४ कप खडीसाखरेची पूड, १ मोठा चमचा प्रत्येकी बदाम, काजू व पिस्ता, १/४ कप दुधाची साय, १/२ कप चुरमुऱ्याची पावडर, दुधात […]

Local Fish | Fresh Catch | Fish Shopping

मासे निवडताना… | अंजली कोळी | While Choosing Fish… | Anjali Koli

मासे निवडताना… ‘‘रे दादा आवारी ये! ताजा ताजा म्हावरं घे!’’ मासळी बाजारात गेल्यावर हमखास कानावर पडणारी कोळणीची ही साद. पण कोळीण म्हणते तसे खरेच हे मासे ताजे असतात का? मासे ताजे असले तरी ते निवडायचे कसे असेही प्रश्न अनेकांच्या मनात उभे राहत असतात. त्यांच्या ह्याच प्रश्नांची उत्तरे आपण या लेखातून मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुंबईसारखे […]

berry cake | nachni coffee

बेरीचा कॉफी केक व नाचणीची कॉफी | मुग्धा भावे, नागपूर | Berry Coffee Cake and Nachni Coffee | Mugdha Bhave, Nagpur

बेरीचा कॉफी केक व नाचणीची कॉफी साहित्य : ३/४ वाटी तुपाची बेरी (पांढरी), ३/४ वाटी नाचणी (नाचणी धुऊन, निथळून, खमंग भाजून घ्या. त्यानंतर त्याची पावडर करा.), ११/४ वाटी बारीक रवा, ३/४ वाटी साखर, ११/२ वाटी दही, अर्धा कप दूध, १ छोटा चमचा व्हॅनिला इसेन्स, १/२ छोटा चमचा खाण्याचा सोडा, १/२ वाटी गुळाचा पाक, १ चमचा […]

Dry fruit rolls | rolls recipe | khajoor rolls | khajur rolls

नट्स अँड सीड्स खजूर रोल | कोमल कोठारी, सिन्नर | Nuts and Seeds Khajoor Roll | Komal Kothari, Sinnar

नट्स अँड सीड्स खजूर रोल साहित्य: १/२ किलो काळा खजूर, प्रत्येकी २ चमचे बदाम, काजू, पिस्ता, शेंगदाणे, बेदाणे, प्रत्येकी २ चमचे सूर्यफूल बिया, भोपळ्याच्या बिया, मगज बिया, जवस, तीळ, खसखस, चमचाभर साजूक तूप. कृती: बदाम, काजू, पिस्ता, शेंगदाणे, बेदाणे मंद आचेवर भाजून घ्या. शेंगदाण्याची साले काढून सर्व जिन्नस एकत्र जाडसर भरडा. सूर्यफूल बिया, भोपळ्याच्या बिया, […]

Seasonal vegetables | veggies

वर्षभर मिळवा हंगामी भाज्या | रेश्मा आंबेकर | Get a year long seasonal vegetables | Reshma Ambekar

वर्षभर मिळवा हंगामी भाज्या हिवाळा हा भाज्यांच्या वाढीसाठी उत्तम ऋतू मानला जातो. हिवाळ्यात लागवड केलेल्या भाज्यांचा पुरवठा मार्चपर्यंत होतो. मात्र, त्यानंतर एप्रिल-मे महिन्यांत बाजारांमध्ये भाज्यांचा तुटवडा जाणवू लागतो. पावसाळ्यात ऐन सणासुदीच्या श्रावणातील काळात आवक घटल्याने भाज्यांचे दर दुपटीने वाढतात. अशा वेळी भाज्या विकत घेणे सगळ्यांना परवडत नाही, या समस्येवर उपाय म्हणजे हंगामी भाज्या हिवाळ्यात चांगल्या […]

Jamun Halwa | Halwa Recipe | Halva

जांभूळ हलवा | लता ओसवाल, कोल्हापूर | Java Plum(Jambhul) Halwa | Lata Oswal, Kolhapur

जांभूळ हलवा साहित्य: १/४ किलो पिकलेली जांभळे, १/२ कप आरारूट, १ कप खडीसाखरेची पावडर, २ मोठे चमचे तूप, १/४ कप नट्स चिरलेले (बदाम, काजू, पिस्ते) १/४ कप भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, मगज बिया, तीळ, चीया सीड्स, जवस, १ १/२ कप पाणी. कृती: जांभळे अर्धा कप पाण्यात टाकून पाच मिनिटे शिजवून घ्या. जांभळाच्या बिया काढून मिक्सरमधून […]

grilled pineapple chimichurri chicken

ग्रिल्ड अननस चिमीचुरी चिकन | तेहजीब जमादार, बेळगाव | Grilled Pineapple Chimichurri Chicken | Tehzeeb Jamadar, Belgaum

ग्रिल्ड अननस चिमीचुरी चिकन मॅरिनेशनचे साहित्य: ४ बोनलेस चिकन ब्रेस्ट, १ कप अननसाचा रस, ४-५ किसलेल्या लसूण पाकळ्या, १ छोटा चमचा जिरे, १ छोटा चमचा चिलीफ्लेक्स, चवीनुसार मीठ. चिमीचुरी सॉसचे साहित्य:  १/४ छोटा चमचा मिरपूड, १ कप कोथिंबीर, ३-४ लसूण पाकळ्या, १ छोटा चमचा ऑरिगॅनो, १ छोटा चमचा चिलीफ्लेक्स, १/४ कप ऑलिव्ह ऑइल, २ छोटे […]

Mukhwas | Mouth Freshener

चविष्ट आणि पाचक मुखवास | डॉ. शर्मिला कुलकर्णी | Tasty and Digestive Mouth Freshner | Dr. Sharmila Kulkarni

चविष्ट आणि पाचक मुखवास हल्ली हॉटेलमध्ये जेवण संपल्यावर आपल्यासमोर वेगवेगळ्या रंगाची, वासाची आणि चवीची बडीशेप किंवा मुखवास आणून ठेवले जातात. आपण चमचाचमचा भरून ती बडीशेप खातो आणि उरलेली एका टिशू पेपरमध्ये बांधून पर्समधून घेऊन येतो, नंतर खायला… कॉम्प्लिमेंटरी असते ना ती! असो, विनोदाचा भाग सोडल्यास, हा मुखवास आता हॉटेलमधून आपल्या घरच्या डायनिंग टेबलवरही विराजमान झाला […]

Fox Nut Chocolate Bar | Makhana Chocolate Bar | Granola Bars

मखाणा चॉकलेट ग्रॅनोला बार | भाविका गोंधळी, टिटवाळा | Makhana Chocolate Granola Bar | Bhavika Gondhali, Titwala

मखाणा चॉकलेट ग्रॅनोला बार साहित्य: २ कप मखाणा, ५ बदाम, ५ काजू, २ अक्रोड, २ मोठे चमचे खसखस, १ मोठा चमचा तीळ, १ मोठा चमचा अळशी (जवस), प्रत्येकी १ छोटा चमचा बडीशेप, सब्जा बी, तुळशी बी, १० पिकलेली उंबर फळे, १/२ कप मध, प्रत्येकी १/४ चमचा ज्येष्ठमध पावडर, सुंठ पावडर, ११/२ कप चॉकलेटचा कीस, १ […]