Jowar Dosa | Sorghum Dosa | Dosa Recipe

ज्वारीचा पौष्टिक बन डोसा | शर्मिला सुरळकर, नवी मुंबई | Nutritious Jowar Bun Dosa | Sharmila Suralkar, Navi Mumbai

ज्वारीचा पौष्टिक बन डोसा साहित्य: १ वाटी ज्वारी, प्रत्येकी १/४ वाटी काळे उडीद, कोबी, १ छोटा चमचा जिरे, २ छोटे चमचे बडीशेप, तीन ते चार लसूण पाकळ्या, १/२ इंच आले, प्रत्येकी १ छोटा कांदा, सिमला मिरची, टोमॅटो, प्रत्येकी १/२ वाटी कोथिंबीर, किसलेले गाजर, किसलेले बीट, ४-५ हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ. चटणीसाठी साहित्य: १ छोटा बटाटा, […]

Social Consciousness | Socialisation

समाजभानाचे नऊ सोपान! | जयराज साळगावकर | Nine steps of Social Consciousness! | Jayraj Salgaokar

समाजभानाचे नऊ सोपान! या नऊ गोष्टी आयुष्यात आधीच कळल्या असत्या तर किती बरे झाले असते. समाजात वावरताना आपल्याला अनेक प्रकारचे लोक कामधंद्याच्या निमित्ताने भेटत असतात. त्यांच्यामुळे आपले समाजीकरण-Socialisation होत असते. आपल्यावर त्याचे बरेवाईट परिणामही होत असतात. या प्रक्रियेमध्ये वावरताना आपण इतरांशी कसे वागावे, बोलावे, चालावे ह्याचे नेमके भान अनेकदा येत नाही. अनुभवातून शिकणे महाग पडते. […]

dosa recipe | chicken kheema dosa | multigrain recipe

मल्टिग्रेन आटा चिकन खिमा डोसा | शुभद्रा यादव, कोल्हापूर | Multigran Atta Chicken Kheem Dosa | Subhadra Yadav, Kolhapur

मल्टिग्रेन आटा चिकन खिमा डोसा मल्टिग्रेन आटा साहित्य व कृती: २०० ग्रॅम नाचणी, प्रत्येकी १०० ग्रॅम मूगडाळ पीठ, उडीदडाळ पीठ, प्रत्येकी ५० ग्रॅम ज्वारी, बाजरी, ओट्स, २० ग्रॅम मेथी दाणे. सर्व साहित्य एकजीव करून दळून घ्या. हिरवी चटणी साहित्य व कृती: ५० ग्रॅम हिरवी मिरची तेलावर परतून घ्या. त्यात प्रत्येकी १० ग्रॅम आले, लसूण, कोथिंबीर, […]

Shrikant Bojewar | Funny | Comedy | Revenge

अंगठ्यास अंगठा, कॉमेंटला कॉमेंट | श्रीकांत बोजेवार | Embracing the Funny Side of Tit for Tat: A Humorous Exploration | Shrikant Bojewar

अंगठ्यास अंगठा, कॉमेंटला कॉमेंट ‘जशास तसे’ ही केवळ मराठी भाषेतली एक म्हण नसून ती मराठी माणसाची किंवा एकूणच माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. या बाबतीत अनेकदा पुरुषांपेक्षा स्त्रिया अधिक काटेकोर असतात. स्त्रिया जशा वागतात तशा त्या वागल्या नसत्या तर कदाचित ही म्हण जन्मालाच आली नसती. म्हणजे एक प्रकारे स्त्रियांच्या स्वभावातील या गुणवैशिष्ट्यामुळे मराठी भाषा अधिक संपन्न […]

Drumstick Thalipeeth | Moringa Thalipeeth | Thalipeeth Recipe

शेवग्याचे पौष्टिक थालीपीठ | अपूर्वा कुलकर्णी, सोलापूर | Nutritious Moringa Thalipeeth | Apoorva Kulkarni, Solapur

शेवग्याचे पौष्टिक थालीपीठ साहित्य: २ शेवग्याच्या शेंगा, १०-१२ शेवग्याची फुले, पाने, १ लाल टोमॅटो, तिळाचे तेल, ओवा, मिरची किंवा  तिखट, थोडा गूळ, कोथिंबीर, मूठभर मेथी पाने, १ कांदा, चवीनुसार मीठ. थालीपीठ भाजणी: पाव किलो हातसडीचे तांदूळ, प्रत्येकी एक वाटी अख्खा हरभरा, काळे उडीद, बाजरी, ज्वारी, प्रत्येकी अर्धी वाटी हातसडीचे पोहे, राजमा, सोयाबीन, धणे, २ चमचे […]

Investment Planning | Finance Planning

कर्ज: एक गुंतवणूक | प्रेमल मेहता | Loan: One Investment | Premal Mehta

कर्ज: एक गुंतवणूक सध्याच्या काळातील गतिमान आर्थिक जगामध्ये कर्ज घेणे आणि गुंतवणूक करणे, याचा निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घ्यायला हवा. स्वतःच्या नावावर स्थावर मालमत्ता किंवा घर असणे दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी महत्त्वाचे आणि आवश्यक आहे, असे वाटल्यामुळे कर्ज काढून मालमत्ता घेण्याकडे हल्ली अनेकांचा कल झुकलेला दिसतो. मात्र यामध्ये गुंतवणूक आणि कर्जफेड या दोन्ही उद्दिष्टांचा एकत्रित विचार करावा […]

pesto recipe

फराळी पेस्तो ग्रिल्ड प्लॅटर | केदार बिवलकर, मुंबई | Farali Pesto Grilled Platter | Kedar Biwalkar, Mumbai

फराळी पेस्तो ग्रिल्ड प्लॅटर साहित्य: प्रत्येकी ४-५ छोटे बटाटे, अरवी, प्रत्येकी २ रताळी, कच्ची केळी, प्रत्येकी १५० ग्रॅम लाल भोपळा, सुरण, पनीर, ४-५ स्लाइस अननस, ८-१० कोवळी भेंडी. फराळी तंदूर मसाल्याचे साहित्य : प्रत्येकी १ छोटा चमचा लाल तिखट, जिरे पावडर, आमचूर पावडर, प्रत्येकी १/२ छोटा चमचा काळे मीठ, सुंठ पावडर, सैंधव, दालचिनी पावडर, १/४ छोटा […]

Palm oil | oil palm oil

पाम तेल: खाण्यासाठी की भेसळीसाठी?| डॉ. अजित जोशी | Palm Oil: To eat or for adulteration? | Dr. Ajit Joshi

पाम तेल: खाण्यासाठी की भेसळीसाठी? भारतामध्ये अनेक प्रकारची खाद्यतेले तयार केली जातात. त्यात शेंगदाणे, सूर्यफूल बिया, सोयाबीन, करडई, मोहरी (राई), तीळ, खोबरेल ही येथेच उत्पादित केलेली तेले मोठ्या प्रमाणात वापरली जातात. भारतातील खाद्यतेलांचे उत्पादन येथील जनसंख्येला पुरेसे नसल्यामुळे अनेक खाद्यतेले (कच्च्या किंवा शुद्ध स्वरूपात) आयात करावी लागतात आणि येथील ग्राहकांपर्यंत पोहोचविली जातात. या आयात करण्यात […]

Kothimbir vadi tikka | tikka recipe | kothimbir vadi recipe

कोथिंबीर वडी टिक्का | पूजा कोठारे, मुंबई | Kothimbir Vadi Tikka | Pooja Kothare, Mumbai

कोथिंबीर वडी टिक्का कोथिंबीर वडीचे साहित्य: १/२ कप बेसन, प्रत्येकी १ कप पाणी, बारीक चिरलेली कोथिंबीर, प्रत्येकी १ मोठा चमचा भरडलेले शेंगदाणे, तेल, प्रत्येकी १/२ मोठा चमचा ठेचलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेले आले, दही, चिमूटभर हळद, १ छोटा चमचा तांदळाचे पीठ, १/२ छोटा चमचा साखर, चवीनुसार मीठ. कृती: एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ घ्या. त्यात […]

Devotion | spirituality

भक्तिमार्ग | गोरक्ष बंडामहाराज देगलूरकर | Path of Devotion | Goraksha Bandamaharaj Deglaurkar

भक्तिमार्ग भगवद्‌गीतेचा बारावा अध्याय हा भक्तियोग म्हणजे काय, याचा विचार मांडणारा आहे. भक्तीचे स्वरूप, भक्तीचे प्रकार, भक्त कोणाला म्हणावे यासंबंधीचा सविस्तर विचार यात आहे. कोणतीही इच्छा न करता देवाची भक्ती करणारा तो श्रीमद् खरा भक्त किंबहुना अशा व्यक्तीला सोयीचे जावे म्हणून ‘सगुण साकार’ असे रूप देवाने घेतले कारण अव्यक्त, निराकार देवाची उपासना करणे सामान्य भक्तांना […]