Health Mantra Archives - Page 2 of 11 - Kalnirnay
Saturday, 25 June 2022 25-Jun-2022

Category: Health Mantra

डाएट | Diets | weight loss diets | weight loss programs | low card diet | weight loss diet | 

वाढता वाढता वाढे..! नैनी सेटलवाड | The truth about fad diets | Naini Setalvad

Published by नैनी सेटलवाड on   January 14, 2022 in   Health Mantra

वाढता वाढता वाढे(डाएट)..! क्लिनिकमध्ये आलेली सोनाली वारंवार वजन वाढण्याच्या समस्येने ग्रस्त होती. जीममध्ये जाऊन व्यायाम आणि त्याबरोबर डाएट सुरू असेल, तर वजन नियंत्रणात राहते. पण एकदा का जीम बंद केली, की वजन भराभर वाढायला सुरुवात होत असल्याची तक्रार सोनाली करत होती. वजन वाढण्याची सोनालीची एक तऱ्हा, तर प्रणालीची दुसरी. डाएट करून वजन तर आटोक्यात आणले,

Continue Reading
Diets | weight loss diets | weight loss programs | low card diet | weight loss diet | 

The truth about fad diets | Naini Setalvad

Published by Naini Setalvad on   January 11, 2022 in   Health Mantra

The truth about fad diets Crash diets might be doing you more harm than good. The term “Diet” has its origins in the Greek term ‘Diatia’ — a way of life. However, a dictionary will tell you that it refers to a set formulation of foods consumed when ill or for losing weight. Thanks to

Continue Reading
तपासण्या | Medical examinations by age | Dr. Rekha Bhatkhande

वयपरत्वे वैद्यकीय तपासण्या | डॉ.रेखा भातखंडे | Medical examinations by age | Dr. Rekha Bhatkhande

Published by डॉ. रेखा भातखंडे on   December 3, 2021 in   Health Mantra

वयपरत्वे वैद्यकीय तपासण्या वैद्यकीय चाचण्या केवळ वय वाढल्यावरच कराव्या लागतात असे नाही, तर अगदी बाल्यावस्थेपासूनही कराव्या लागतात.शारीरिक, वैद्यकीय समस्या जाणून वेळेत त्यावर उपचार करता यावेत यासाठी या चाचण्या केल्या जातात.अशाच काही चाचण्यांबाबत… १.नवजात बालकांना जन्मजात काही विकार नाहीत ना, हे तपासण्या साठी घोट्यातून रक्त (हील प्रिक) घेऊन चाचणी केली जाते.तसेच श्रवणक्षमतेची चाचणी आणि जन्मजात हृदरोगाची शक्यता

Continue Reading
प्लॅन | Plan your menu accordingly | Komal Damudre

असा करा मेन्यू प्लॅन | कोमल दामुद्रे | Plan your menu accordingly | Komal Damudre

Published by कोमल दामुद्रे on   December 3, 2021 in   Health Mantra

असा करा मेन्यू प्लॅन रोज डब्यासाठी, नाश्त्यासाठी, जेवणासाठी काय करायचे, असा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडत असतो. घरातल्या मोठ्या व्यक्तींच्या, लहान मुलांच्या अशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी असतात. त्यामुळे रोजचा मेन्यू ठरवताना गृहिणीची तारांबळ उडते. अशा वेळी सुट्टीच्या एखाद दिवशी आठवड्याभराचा मेन्यू प्लॅन केला आणि शक्य तेवढी तयारी केली तर ऐन वेळेला धावपळ होणार नाही. आठवड्याभराच्या मेन्यू

Continue Reading
Play

Don’t hit play | Dr. Samir Hasan Dalwai

Published by Dr. Samir Hasan Dalwai on   December 3, 2021 in   Health Mantra

Don’t hit play Considered as an easy way to engage the child, parents often resort to screen time. But is this doing more harm than good? With the transformation of mobile phones into smartphones, the birth of on-demand streaming networks and social media platforms, the last decade has seen an astronomical surge in the consumption

Continue Reading
आयुर्वेद | Good Days for Ayurveda | Dr. Shailesh Nadkarni

आयुर्वेदाचे अच्छे दिन | वैद्य शैलेश नाडकर्णी | Good Days for Ayurveda | Dr. Shailesh Nadkarni

Published by वैद्य शैलेश नाडकर्णी on   December 1, 2021 in   Health Mantra

आयुर्वेद चे अच्छे दिन गेल्या सात-आठ वर्षांपासून आयुर्वेदिक क्षेत्राकडे पाहण्याचा रुग्णांचा दृष्टिकोन बदलला आहे. आयुर्वेदिक औषधोपचारांनी हमखास लाभ होतो आणि महत्त्वाचे म्हणजे या औषधांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, हे आता रुग्णांना उमजू लागले आहे. आयुर्वेदातील बहुतेक औषधे ही आजीबाईच्या बटव्यातील आहेत, पण अलीकडच्या काळात ‘आजीबाई’ सापडणे कठीण झाले आहे. त्यामुळे आयुर्वेदतज्ज्ञांची गरज भासू लागली आहे. त्यांच्या

Continue Reading
मूक | Silent pain of the heart | Dr. Tanay Padgaonkar

हृदयाची मूक वेदना | डॉ. तनय पाडगावकर | Silent pain of the heart | Dr. Tanay Padgaonkar

Published by डॉ. तनय पाडगावकर on   December 1, 2021 in   Health Mantra

हृदयाची मूक वेदना आयुष्य, अनियमित जीवनशैली, जंक फूडचे सेवन, व्यायामाचा अभाव आदी गोष्टींचा दुष्परिणाम म्हणजे आज खूपच कमी वयात मधुमेह, रक्तदाब, हायपर टेन्शन आदी अनेक आजारांनी ग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. परिणामी, हृदयाचे आरोग्यही धोक्यात आले असून खूप कमी वयात हृदयविकाराचा सामना करावा लागत आहे. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी आपले शरीर आपल्याला वेगवेगळ्या लक्षणांमार्फत

Continue Reading
समस्या | health checker | how to find illness | check my symptoms | disease symptom checker | symptoms disease finder | symptom finder | symptoms and disease finder

असे ओळखा आजारपण… | कोमल दामुद्रे | How to identify illness | Komal Damudre

Published by कोमल दामुद्रे on   November 12, 2021 in   Health Mantra

असे ओळखा आजारपण…(समस्या) आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जातो, तेव्हा डॉक्टर सर्वप्रथम जीभ, कान, नाक, नखे, डोळे तपासून पाहतात. याचे कारण म्हणजे आपल्या या अवयवांवर संपूर्ण शरीराचे आरोग्य अवलंबून असते. तसेच या अवयवांच्या प्राथमिक तपासामुळे आपल्या आरोग्याचे गणित कुठे चुकते आहे, त्याचा प्राथमिक अंदाज लावता येतो. पुढे दिलेल्या निरीक्षणांद्वारे तुम्हालाही असा प्राथमिक अंदाज लावता येऊ शकेल.

Continue Reading
Diabetes | HbA1C | blood test for 3 month sugar | HbA1C levels | HbA1C test level | HbA1C range | HbA1C normal range | diabetes HbA1C level | HbA1C test results 

HbA1C test: A means to control diabetes | Dr Pradeep Talwalkar

Published by Dr Pradeep Talwalkar on   November 11, 2021 in   English ArticlesHealth Mantra

HbA1C test: A means to control diabetes A fairly new entrant in the list of routine diagnostic tests, HbA1C’s popularity among health practitioners has risen for obvious reasons. It is considered to be one of the best diagnostic procedures to assess and understand one’s control over diabetes. The results of this blood test prove essential

Continue Reading
सुश्रुत | sushruta ayurveda | susruta an ancient plastic surgeon | maharishi sushruta | sushruta cataract surgery | sushrut ayurved |

सेवा की पुरातन परम्परा | इंदु विश्‍नोई | Ancient tradition of service | Indu Vishnoi

Published by Kalnirnay on   November 10, 2021 in   Health Mantra

सेवा की पुरातन परम्परा(सुश्रुत) यह कहानी भगवान बुद्ध के समय से भी २००० वर्ष पुरानी है। आयुर्वेदिक इतिहास के प्रतिष्ठित लेखक रत्नाकर शास्त्री ने खोजबीन करके यह सुंदर और हृदयग्राही ऐतिहासिक कथा हम तक पहुंचायी है। उनकी इस शोध पुस्तक का नाम है ‘भारत के प्राणाचार्य’। भारत में धन्वतरी दिवोदास का नाम जाना पहचाना है।

Continue Reading