Recipes Archives - Kalnirnay
Wednesday, 18 May 2022 18-May-2022

Category: Recipes

साटोरी | satorya

पालेभाज्यांची साटोरी | उल्का बोडस, बंगळुरू | Leafy Vegetables Satori | Ulka Bodas, Bengaluru

Published by उल्का बोडस, बंगळुरू on   May 2, 2022 in   RecipesTiffin Box

पालेभाज्यांची साटोरी साहित्य॒: १ मेथीची जुडी, मिश्र भाजी (लाल माठ, पालक, मुळ्याचा कोवळा पाला, चवळी), १/२ लहान उकडलेला बटाटा, तीळ, खोबरे, शेंगदाणे कूट, आमचूर पावडर, साखर, मीठ, आले-लसूण-मिरची पेस्ट, हिंग, मिरी पावडर, चाट मसाला, तूप व तेल. पारीसाठी॒: १ वाटी रवा, २ चमचे कणीक, २ चमचे तुपाचे मोहन, मीठ. कृती॒: रवा साधारण बारीक करून घ्या

Continue Reading
ओट्स | homemade oat milk | oat milk nutrition | nutrition in oats with milk | best oat milk |oat milk vegan | oat milk at home | oats milk nutrition | so good oat milk

ओट्स मिल्क | गिरीजा नाईक | Oats Milk | Girija Naik

Published by गिरीजा नाईक on   April 1, 2022 in   Recipes

ओट्स मिल्क साहित्य: १ कप ओट्स, ४ कप पाणी व चिमूटभर मीठ. कृती: ओट्स तीस मिनिटे किंवा रात्रभर पाण्यात भिजवून घ्या. एका काचेच्या बाऊलमध्ये भिजवलेले Oats स्वच्छ करून घ्या. त्यात दोन कप पाणी व चवीनुसार मीठ घालून ब्लेंडरने एक मिनिट फिरवून घ्या. त्यानंतर गाळणीने गाळून घ्या. उरलेल्या चोथ्यात दोन कप पाणी घालून पुन्हा एक मिनिट

Continue Reading
Dal | Dal Recipe | Indian Dal | marathi salad

Amba Dal | Chef Nilesh Limaye

Published by Chef Nilesh Limaye on   April 1, 2022 in   Recipes

Amba Dal This popular tangy Marathi-style salad makes for a refreshing appetiser.  Maharashtra’s OG hummus is served with a Mediterranean twist! Ingredients: 150gm chana dal 1 tsp olive oil 20gm green chilli 50gm coriander leaves 1 medium-sized raw mango ¼ cup lemon juice 1 tsp salt 5-6 curry leaves 10gm mustard seeds 1 tsp paprika

Continue Reading
सालसा | sweet jackfruit | organic jackfruit | Jackfruit Marathi recipe

जॅकफ्रुट सालसा | अंजली कानिटकर, मुंबई | Jackfruit Salsa | Anjali Kanitkar, Mumbai

Published by अंजली कानिटकर, मुंबई on   February 23, 2022 in   Recipes

जॅकफ्रुट सालसा  साहित्य: ८ ते १० कच्च्या फणसाचे गरे, १/२ वाटी ओले खोबरे, १/२ वाटी किसलेली कैरी, १/२ वाटी चिरलेली कोथिंबीर, ८ हिरव्या मिरच्या (आवडत असल्यास लाल मिरच्यासुद्धा चालतील), चवीप्रमाणे मीठ, १ चमचा साखर, १ लहान चमचा जिरे. कृती: फणसाच्या गऱ्यातील आठळ्या काढून गऱ्यांचे लहानसर तुकडे करा, साधारण दोन लहान वाट्या होतील. आता मिक्सरमध्ये प्रथम

Continue Reading
कोफ्ता | Chicken Kofta | Girija Naik | Chicken Kafta

चिकन कोफ्ता | गिरीजा नाईक | Chicken Kofta | Girija Naik

Published by गिरीजा नाईक on   February 1, 2022 in   Recipes

चिकन कोफ्ता (अधिक प्रथिने, तेलरहित, कमी कर्बोदके आणि लो फॅट (स्निग्धांश) असलेले पदार्थ अशी ही चिकन कोफ्ता रेसिपी‧) साहित्य: २५० ग्रॅम चिकनचे तुकडे किंवा खिमा, १ मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, १ बारीक चिरलेली हिरवी मिरची, १ छोटा चमचा पुदिन्याची पाने, १ छोटा चमचा आले-लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, काळी मिरी व आवश्यकतेनुसार पाणी‧ कृती: एका

Continue Reading
कडबोळी | Kadboli Recipe | Homemade Kadboli Recipe | Rice Kadboli | Pranal Potdar, Raigad

भाताची कडबोळी | प्रणाल पोतदार, रायगड | Rice Kadboli | Pranal Potdar, Raigad

Published by प्रणाल पोतदार, रायगड on   February 1, 2022 in   RecipesTiffin Box

भाताची कडबोळी साहित्य॒: २ कप भात, १/२ कप बेसन, १/४ कप ज्वारीचे पीठ, १/४ कप गव्हाचे पीठ, १ चमचा तिखट, १ चमचा धणेपूड, १ चमचा जिरेपूड, २ चमचे तीळ, १/२ चमचा हिंग,  १/२ चमचा हळद, ११/२ चमचा गरम तेल (मोहन), चवीनुसार मीठ, तळण्या-साठी तेल, सोबत खाण्यासाठी दही. कृती॒: प्रथम भात मिक्सरच्या भांड्यात टाकून पाणी न

Continue Reading
अचार | Bamboo Pickle and Futkal Achaar | Pari Vasistha

बांसकरील आणि पाकड का अचार | परी वसिष्ठ | Bamboo Pickle and Futkal Achaar | Pari Vasistha

Published by परी वसिष्ठ on   January 24, 2022 in   Recipes

बांसकरील आणि पाकड का अचार वरण-भात, पोळी-भाजीबरोबरच तोंडी लावणे म्हणून चटणी, कोशिंबीर, लोणची, मुरांबा यांचा योग्य मिलाफ आपल्याला भारतीय पानात पाहायला मिळतो. पानाची डावी बाजू असणारे हे पदार्थ काही वर्षांपूर्वीपर्यंत घरच्या घरीच बनवले जात. पण हल्ली ही परंपरा लोप पावत आहे. तोंडी लावणे या सदरातून वेगवेगळ्या राज्यांतील पानांची डावी बाजू असणाऱ्या अशाच काही चटकदार पदार्थांबद्दल

Continue Reading
ग्रेव्ही | Double beans gravy with lachcha paratha | Alka Fadnis

डबल बीन्स ग्रेव्ही विथ लच्छा पराठा | अलका फडणीस | Double beans gravy with lachcha paratha | Alka Fadnis

Published by अलका फडणीस on   January 24, 2022 in   Recipes

डबल बीन्स ग्रेव्ही विथ लच्छा पराठा डबल बीन्स ग्रेव्ही डबल बीन्सचा उगम दक्षिण अमेरिकेत झाला. याचे दोन प्रकार आहेत एक वेलीवर वाढणारी तर दुसरी झुडूपवजा. आसाम, प.बंगाल, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि पंजाब येथे या पिकाची प्रामुख्याने लागवड होते. यात प्रथिने, लोह, कॅल्शियम व क्षार मुबलक प्रमाणात आढळून येतात. साहित्यः  २०० ग्रॅम डबल बीन्स (ताजी

Continue Reading
चीले | Rice Cheela | Krishna Singh | homemade pancakes | vegan pancakes | easy pancakes | calorie pancake | rice pancake

चावल के चीले | कृष्‍णा सिंह | Rice Cheela | Krishna Singh

Published by कृष्‍णा सिंह on   January 10, 2022 in   HindiRecipes

चावल के चीले चीले के लिए सामग्री: दो कटोरी दाल या चावल,  थोडा ़तेल, दो टमाटर,  गाजर, एक प्याज, एक चम्‍मच अदरक लहसुन का पेस्ट, हरी मिर्च,  एक कप बेसन,  नमक, हल्‍दी, लाल मिर्च, आधा कटोरी दही। बनाने की विधि: सबसे पहले टमाटर और गाजर को कद्दूकस से घिस लें। प्याज और हरी मिर्च को

Continue Reading
चटणी | Tadgola Chutney | Chutney Recipe | Ice Apple Chutney

ताडगोळ्याची चटणी | लेखा तोरसकर, ठाणे | Tadgola Chutney | Lekha Toraskar, Thane

Published by लेखा तोरसकर, ठाणे on   January 7, 2022 in   Recipes

ताडगोळ्याची चटणी साहित्य: ३ ताडगोळे, १ छोटा चमचा जिरे, २ हिरव्या मिरच्या (बारीक कापलेल्या), १ दालचिनी, अख्खा खडा मसाला, १ छोटा चमचा हळद, १ चमचा साखर, १ चमचा किसलेले आले, १ चमचा मनुका, १ छोटा चमचा रेड चिली फ्लेक्स, २ चमचे तेल, १ चमचा दही, आवश्यकतेनुसार पाणी, चवीनुसार मीठ. कृती:  साल काढून ताडगोळे बारीक कापून

Continue Reading