साळीच्या लाह्यांची चटणी | स्मिता इनामदार, पुणे | Popped Paddy Rice Chutney | Smita Inamdar, Pune

Published by स्मिता इनामदार, पुणे on   March 4, 2022 in   Chutney Recipe

साळीच्या लाह्यांची चटणी साहित्य॒: १ वाटी साळीच्या लाह्या, १ चमचा तीळ, २ चमचे डाळे, चवीनुसार मीठ, ८ ते १० कढीपत्त्याची पाने, थोडी साखर, ५ ते ७ लाल सुक्या मिरच्या, १ चमचा जिरे, १ चमचा हिंग. कृती॒: प्रथम कढई घेऊन त्यात लाह्या, जिरे, डाळे, हिंग, कढी पत्ता, तीळ सर्व कोरडेच खमंग भाजा, शेवटी सुक्या मिरच्या भाजा.

Continue Reading