2021 Archives - Kalnirnay
Thursday, 13 May 2021 13-May-2021

Category: 2021

साटोरी

आंब्याची साटोरी | निर्मला आपटे, पुणे | Mango Satori | Nirmala Apte, Pune

Published by निर्मला आपटे, पुणे on   May 7, 2021 in   2021Recipes

आंब्याची साटोरी साहित्य : १ वाटी आंब्याचा रस, १ वाटी साखर, १/२ वाटी सुक्या खोबऱ्याचा भाजलेला कीस, १/२ वाटी ड्रायफ्रूट पावडर, १ वाटी मैदा, १/२ वाटी रवा, २ चमचे तूप (मोहन), चिमूटभर मीठ, तळण्यासाठी तूप व आवश्यकतेनुसार पाणी. कृती : सर्वप्रथम कढईत आंब्याचा रस व साखर घाला. मिश्रण थोडे आटल्यानंतर त्यात भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा कीस व ड्रायफ्रूट पावडर

Continue Reading
Carrot | Grating Carrots | Gajar Recipe | Shredded Carrot | Baby Carrot Recipe | Sliced Carrot | Cupcake Recipe

Carrot Cupcakes | Bimba Nayak

Published by Bimba Nayak on   May 6, 2021 in   2021Dessert Special

Carrot Cupcakes Ingredients: 2 cups all-purpose flour, 2 cups granulated sugar, 2 teaspoons ground cinnamon, 2 tsp baking soda, 4 Eggs, 1 cup vegetable oil, 4 cups freshly shredded carrots (450 Gms), ⅔ cup chopped nuts. Method : • Preheat oven to 350°F. • Line standard muffin pan with baking cups. • In a medium bowl, combine

Continue Reading
रोल्स | Rice Rolls | Rice Paper Rolls | Spring Roll Wraps | Rolls Rice

मँगो राईस रोल्स | समिता शेट्ये, रत्नागिरी | Mango Rice Rolls | Samita Shetye

Published by समिता शेट्ये, रत्नागिरी on   May 5, 2021 in   2021Recipes

मँगो राईस रोल्स साहित्य : १ वाटी आंब्याचा रस, १ वाटी तांदळाचे पीठ, ४ चमचे साखर, १/४ चमचा मीठ, २-३ चमचे तूप, ४ चमचे ड्रायफ्रूट्स, १ वाटी दूध, वेलची पूड, २ चमचे ओले खोबरे, हळदीची पाने, आवश्यकतेनुसार पाणी. कृती : सर्वप्रथम एका भांड्यात तूप, दूध, पाणी व मीठ घालून उकळी काढून घ्या. उकळी आल्यावर तांदळाचे पीठ घालून

Continue Reading
हेझलनट | rocher | ferrero chocolate | chocolate rocher | grand ferrero rocher | ferrero rocher dark chocolate | personalised ferrero rocher | homemade ferrero rocher

फेरेरो रोशर | बिंबा नायक | Ferrero Rocher | Bimba Nayak

Published by बिंबा नायक on   May 5, 2021 in   2021Dessert Special

फेरेरो रोशर हेझलनट साहित्य : ११० ग्रॅम हेझलनट वेफर कुकी, १५० ग्रॅम हेझल नट, २०० ग्रॅम चॉकलेट स्प्रेड, २०० ग्रॅम चॉकलेट. कृती : ओव्हन ३५०० फॅरे. (१८०० सेल्सिअस) तापमानाला प्रीहिट करा. बेकिंग शीटवर हेझलनट पसरवून ठेवा आणि दहा मिनिटे भाजून घ्या. ते ओव्हनमधून काढून घ्या. थंड होऊन त्यांची साले निघू द्या आणि बारीक कापून घ्या. त्यानंतर बिस्किटे,

Continue Reading
भल्या | A few Good Men | the prince niccolò Machiavelli | the prince Machiavelli | the prince Niccolo Machiavelli | Indian Diplomat | how to be a good human being 

भल्या माणसासाठी | ज्ञानेश्वर मुळे | For a Good Man | Dnyaneshwar Mulay

Published by ज्ञानेश्वर मुळे on   May 3, 2021 in   2021Readers Choice

भल्या माणसासाठी राजाराम जोशी… एक ‘भला माणूस’. कष्टाळू, प्रामाणिक व साधा, मध्यमवर्गीय नोकरदार. त्याच्याच चाळीतील संध्यावर त्याचे (विशेष करून मराठी मध्यमवर्गीयात असते तसे ‘गुप्त’) प्रेम होते. ‘सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची’ ही त्याची मानसिकता. दरम्यान बाशू हा छान राहणारा, सहज कोणत्याही विषयावर बोलणारा राजारामचा मित्र त्याला भेटायला येतो काय, आपला प्रभाव पाडतो काय आणि थोड्याच अवधीत संध्याला आपलेसे

Continue Reading
स्वच्छता | Beauty and Personal Care | Personal Skin Care | Home and Personal Care | Good Personal Care | Personal Body Care | Body Care 

शरीराची स्वच्छता आणि आपण | गुगल गृहिणी | Body Hygiene and You | Google Housewife

Published by गुगल गृहिणी on   May 3, 2021 in   2021Health Mantra

शरीराची स्वच्छता आणि आपण दिवसभराच्या घाईगडबडीत अनेक जण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतात. आपल्यापैकी अनेकांना तर शरीराची स्वच्छता कशी राखावी याचीही मूलभूत माहिती नसते. काही जण तर चारचौघांत नाका-तोंडात बोटे घालत बसतात किंवा कान-डोके खाजवत बसतात. खरे तर आपल्या ‘पर्सनल आणि प्रायव्हेट टाइम’ मध्ये आपल्या शरीराची योग्य आणि व्यवस्थितरीत्या काळजी घेतली तर अशी वेळ तुमच्यावर येणार नाही. अशी राखा शरीराची

Continue Reading
आहार | Diet | Balanced diet for women | Healthy Meal | Diet Meal Plan | Healthy Eating | Eat Well | Best Diet Plan | Good Nutrition

गर्भावस्थेतील संतुलित आहार | डॉ. लीना राजे, पीएच.डी. (फूड सायन्स अँड न्यूट्रिशन) | A balanced diet during pregnancy

Published by डॉ. लीना राजे, पीएच.डी. (फूड सायन्स अँड न्यूट्रिशन) on   May 3, 2021 in   2021Health Mantra

गर्भावस्थेतील संतुलित आहार मातेचे आरोग्य आणि पोषण हे तिच्या उदरात वाढणाऱ्या गर्भासाठी सर्वात महत्त्वाचे मानले जाते. जर मातेचे पोषण व्यवस्थित झाले नाही, तर तिच्या पोटी जन्माला येणारे बाळ अशक्त जन्मण्याची शक्यता असते. भारतात ७५ टक्के नवमाता अशक्त असतात आणि गर्भधारणेच्या दरम्यान त्यांचे वजन जितके वाढायला पाहिजे तितके वाढत नाही. परिणामी गर्भाची वाढ नीट होत नाही. बाळाचे वजन जन्मतः

Continue Reading
पानी | Save Water | Paani Foundation | Conservation of Water | Ways to Save Water | Conservation of Water Resources | About Save Water

पानी पानी रे | पद्मा सिंह | Water and Water | Padma Singh

Published by पद्मा सिंह on   May 3, 2021 in   2021Hindi

पानी पानी रे रहिमन पानी राखिए, बिन पानी सब सून। पानी गए न उबरै, मोती मानुष चून॥ जल के महत्व को अपने इस दोहे में दर्शाते हुए रहीम कहते हैं कि यदि जल समाप्त हो गया, तो न तो मोती का कोई महत्व है, न मनुष्य का और न चूने का। भारत के पूर्व प्रधानमंत्री अटल जी

Continue Reading
कप केक | Watermelon Cake | Cup Cake | Homemade Cup Cake | Vegan Cup Cakes | Easy Cup Cake Recipe | Cake in a Cup | Birthday Cup Cakes

कलिंगडाच्या सालीचे न्यूट्री कप केक | कौस्तुभ नलावडे, पुणे | Watermelon Rind Cup Cake | Kaustubh Nalawade, Pune

Published by कौस्तुभ नलावडे, पुणे on   April 30, 2021 in   2021Paknirnay Recipe

कलिंगडाच्या सालीचे न्यूट्री कप केक साहित्य : २ वाट्या कलिंगडाच्या सालीचा पांढरा गर, १ वाटी हिरवे मूग, १ वाटी तांदूळ, १/२ वाटी हरभरा डाळ, १/२ वाटी उडीद डाळ, ७ ते ८ हिरव्या मिरच्या, १ चमचा किसलेले आले, १/२ कप पोहे, आवश्यकतेनुसार मीठ. फोडणीचे साहित्य : कढीपत्ता, तेल, कोथिंबीर, ओले खोबरे (सजावटीसाठी). कृती : मूग, तांदूळ व सर्व

Continue Reading
दूध | Shrikhand Recipe | Shrikhand Ingredients | Homemade Shrikhand | Corn Recipe | Shrikhand Recipe in Marathi | Shrikhand Dish | Vegan Shrikhand

मक्याचे आयुर्वेदिक श्रीखंड | प्रियंका माने, जोगेश्वरी | Maize(Corn) Shrikhand | Priyanka Mane, Jogeshwari

Published by Kalnirnay on   April 30, 2021 in   2021Recipes

मक्याचे आयुर्वेदिक श्रीखंड साहित्य : २५० ग्रॅम मक्याचे पातळ दूध, १५० ग्रॅम खडीसाखर, १/२ छोटा चमचा वेलची पूड, १/२ छोटा चमचा जायफळ पूड, प्रत्येकी १ मोठा चमचा तमालपत्र-दालचिनी-काळी मिरी-नागकेशर पूड, १/२ छोटा चमचा सुंठ पावडर, १ मोठा चमचा तूप, १ छोटा चमचा मध, आवश्यकतेनुसार केशर दूध. कृती : मक्याचे दूध कढईत मंद आचेवर उकळत ठेवा व सतत

Continue Reading