बाग | Kitchen Garden | Dr Shama Zaidi | kitchen garden at home | terrace kitchen garden | organic kitchen garden | rooftop kitchen garden

स्वयंपाकघरातील बागकाम | डॉ. क्षमा झैदी | Kitchen Garden | Dr Shama Zaidi

स्वयंपाकघरातील बाग काम घराच्या परसात बाग फुलवणे, हे काही आपल्यासाठी नवीन नाही. पण सध्याच्या सिमेंट-क्राँकीटच्या जगात घराला परसदारच नसल्यामुळे बाग फुलविण्याची हौस भागवणे शक्य होत नाही. मात्र या समस्येवर तोडगा निघाला, तो ‘किचन गार्डन’ किंवा ‘टेरेस गार्डन’च्या रूपाने. घराच्या गॅलरीत किंवा गच्चीत फुले-फळझाडे लावून आपली ही हौस अनेक जण भागवताना दिसतात. घरगुती बाग फुलवतानाच हळूहळू अनेकांचा ओढा शेती […]

मूर्ख माणूस!

‘‘मूर्ख माणसांशी गाठ पडली तर काय करावं?’’ हा माझा प्रश्न. ‘‘त्याला टाळावं.’’ ‘‘त्याला तो किती मूर्ख आहे हे पटवून द्यावं.’’ ‘‘मूर्ख म्हणून सोडून द्यावं.’’ एक झापड मारावी. “अशा माणसाला मुद्दाम पार्टीला बोलवाव आणि त्याच्या मुर्खासारख्या वल्गना ऐकाव्यात म्हणजे वेगळी करमणूक लागत नाही.” प्रश्न एक. उत्तर अनेक! सुरेश भट म्हणतात त्याप्रमाणे. ‘‘एक साधा प्रश्न माझा, लाख […]

स्त्री हट - लैला महाजन - कालनिर्णय  दिनदर्शिका

स्त्री हट्ट

बोनसचे दिवस आले होते. आम्ही दोघं नवराबायको त्या रकमेत घरात काय-काय, किती-किती करता येईल ह्याचे हिशेब मांडीत-मोडीत होतो. तेवढयात एक नेहमीचे गृहस्थ आले. आमच्यातला सारा प्रकार ते अवाक होऊन पाहात होते. ह्यांना एवढं कसलं आश्र्चर्य वाटतंय ॽ माझ्या मनात आलं. मी विचारलही. ते म्हणाले, हा माणूस-म्हणजे तुमचा नवरा व्यवहारात गाढवच दिसतो. बोनस किती आला-येणार तुम्हाला […]

श्रावणमास व शिवमुष्टी व्रत : श्रावणी सोमवार

१. शिवमुष्टी व्रत (शिवामूठ) : लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचे व्रत करतात. ह्या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास करावा. शिवलिंगाची पूजा करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ,तीळ,मूग,जवस ह्यापैकी एकेका धान्याची एक मूठ वाहावी. म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मूठ, दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची एक मूठ असा हा क्रम […]

पनीर पिस्ता बर्फी | कालनिर्णय Instant Recipes

पनीर पिस्ता बर्फी

साहित्य : ३०० ग्रॅम पनीर २ वाट्या सोललेले पिस्ते २ वाट्या दूध 200 ग्राम पिठीसाखर ४ टेबलस्पून तूप १ टीस्पून वेलची पावडर सजावटीसाठी बदामाची काप कृती : पिस्त्याचे बी दोन तास दुधात भिजवून ठेवावे त्यात टे फुलून येईल. मग दुधासह मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. पनीर हाताने मोडून त्यात पिठीसाखर मिक्स करावी. पिस्त्याचे मिश्रण त्यात घालून हे […]

थोरली माऊली | म. वा. धोंड - कालनिर्णय निवडक

थोरली माउली

ज्ञानेश्र्वरीला माउली मानतो, तो मराठी माणूस. माउली का तर तिच्यात आईची माया आहे आणि तिची रचना आईने गायिलेल्या ओवीछंदात आहे म्हणून ज्ञानदेवांना आपल्या ओवीछंदाचे अप्रूप आहे. त्यांनी मोजून दहा वेळा या ओवीछंदाचा निर्देश केला आहे. त्यांतील एक ‘तैसी गाणीव तें मिरवी । गीतेंविण रंगु दावी । ते लोभाचां बंधु ओवी ।केली मियां ॥’असा आहे. ज्ञानदेव […]

Paneer Tikka | Kitchen Corner - Kalnirnay Blog

Paneer Tikka

Paneer Tikka Paneer Tikka ! one of our favourite starter recipe & vegetarian appetizer which makes all of us tempted. Well, paneer tikka is marinated paneer (cottage cheese cubes), arranged on skewers and baked or grilled in the oven for newbies to Indian food. We also can name this recipe as tandoori paneer tikka as paneer […]