Eco Friendly Musical Ganpati - Apratim Kheladu Contest - Kalnirnay
Monday, 4 July 2022 4-Jul-2022

Apratim Kheladu Contest

Previous photoNext photo
Contest is finished!
Title: Eco Friendly Musical Ganpati
Author: Raj Bhanuishali
Votes: 2

Category: Household Ganpati - घरगुती गणपती/ Eco Friendly - इको फ्रेंडली
Views: 840
Description: यंदा चा आमच्या घरातील गणपती हा संगीतमय आहे. संपूर्ण घर विविध संगीत वाद्यांनी भरलेले आहे. गणपती ची मूर्ती हि शाडू माती ची आणि संपूर्ण सजावट हि टाकाऊ पासून टिकाऊ संकल्पनेतून कागद, चहा चे ग्लास , जुन्या पत्रिका , कॅलेन्डर इद्यादी वापरून केली आहे. ( कोणत्या हि प्रकारचे प्लास्टिक किंवा थर्माकोल वापरले नाही).

Comments:
There are no comments.
You must be logged in to post a comment
Log In
Register